MAULI: omnipresence of masala

Mauli, directed by Aditya Sarpotdar featuring Riteish Deshmukh, Saiyami Kher and Jitendra Joshi is blessed by Lord Vitthal, the omnipresence of a conventional masala.

Advertisements

चारुलता: स्पष्ट रचनेतला अव्यक्त संवाद

दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या 'चारुलता' चित्रपटात प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ प्रतिकांऐवजी कलाकारांच्या नजरेतल्या संवादाला जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या The Broken Nest या कथेवर आधारित हा चित्रपट काहीअंशी दुःख या भावनेकडे जरी कलला असला तरी प्रत्यक्षात मात्र हा भावनांचा ‘डायलेमा’ असावा असा आहे.

देवराई: हिरव्यागार जंगलातली शिशिराची पडझड

मुसळधार पावसात मनसोक्त भिजून झाल्यानंतर शरदाचं चांदणं बघताना शिशीराची पानझड झाली तर कसं गोंधळायला होईल! अगदी तश्याच 'केयोस'चं चित्रण आपल्याला सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित 'देवराई' या चित्रपटात पाहायला मिळतं.

Powered by WordPress.com.

Up ↑