बायोस्कोप: चार दिग्दर्शक, चार कवी

अनेक जागांवर घडणाऱ्या घटनांचं विविधांगाने अनुभवकथन होत असतं आणि या एकमेकांपासून अलग असणाऱ्या घटनांना एका समीकरणात मांडायचं झालं तर ते असेल 'बायोस्कोप'.

गंध: मूर्त शक्यतांची सरमिसळ

एक-सलग तीन लघुकथांमधून अनुभूती देणाऱ्या या कलाकृतीत गंधाचे आणि गंध घेणाऱ्या प्रत्येकाचे अनेक पैलू सचिन कुंडलकर लिखित-दिग्दर्शित 'गंध' या चित्रपटात मिळतात.

रिंगण: एका संघर्षाची अविरत परिक्रमा

हरवून गेलेलं परत मिळवण्यासाठी चालणारा संघर्ष आणि या संघर्षाच्या चक्रात कळत नकळत येणाऱ्या अनुभवांची मांडणी मकरंद माने लिखित दिग्दर्शित रिंगण या चित्रपटात आपल्याला दिसते.

Powered by WordPress.com.

Up ↑