चारुलता: स्पष्ट रचनेतला अव्यक्त संवाद

दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या 'चारुलता' चित्रपटात प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ प्रतिकांऐवजी कलाकारांच्या नजरेतल्या संवादाला जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या The Broken Nest या कथेवर आधारित हा चित्रपट काहीअंशी दुःख या भावनेकडे जरी कलला असला तरी प्रत्यक्षात मात्र हा भावनांचा ‘डायलेमा’ असावा असा आहे.

गंध: मूर्त शक्यतांची सरमिसळ

एक-सलग तीन लघुकथांमधून अनुभूती देणाऱ्या या कलाकृतीत गंधाचे आणि गंध घेणाऱ्या प्रत्येकाचे अनेक पैलू सचिन कुंडलकर लिखित-दिग्दर्शित 'गंध' या चित्रपटात मिळतात.

Powered by WordPress.com.

Up ↑