अस्तु: एका आत्मदृष्टीची उद्विग्नावस्था

एका विस्तृत प्रदेशाच्या प्रांगणात होणारा रोजचाच श्वासोच्छ्वासांचा संवाद आणि त्यातूनच माणसांच्या आकृत्यांचे नानाविध आकार निर्माण होतात. या आकारांचा एक बोलपट म्हणजे सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकार दिग्दर्शित 'अस्तु: so be it'.

बापजन्म: एका कातरवेळेचा तरल प्रवास

जेव्हा संपूर्ण दिवस संपल्यानंतर संध्येला सांधणारी एक कातरवेळ येते तेव्हा त्या रिक्त क्षणांचं, आयुष्याच्या 'त्या' कातरवेळेचं चित्रण म्हणजे निपुण अविनाश धर्माधिकारी लिखित दिग्दर्शित 'बापजन्म'.

बायोस्कोप: चार दिग्दर्शक, चार कवी

अनेक जागांवर घडणाऱ्या घटनांचं विविधांगाने अनुभवकथन होत असतं आणि या एकमेकांपासून अलग असणाऱ्या घटनांना एका समीकरणात मांडायचं झालं तर ते असेल 'बायोस्कोप'.

Powered by WordPress.com.

Up ↑