देवराई: हिरव्यागार जंगलातली शिशिराची पडझड

मुसळधार पावसात मनसोक्त भिजून झाल्यानंतर शरदाचं चांदणं बघताना शिशीराची पानझड झाली तर कसं गोंधळायला होईल! अगदी तश्याच 'केयोस'चं चित्रण आपल्याला सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित 'देवराई' या चित्रपटात पाहायला मिळतं.

अस्तु: एका आत्मदृष्टीची उद्विग्नावस्था

एका विस्तृत प्रदेशाच्या प्रांगणात होणारा रोजचाच श्वासोच्छ्वासांचा संवाद आणि त्यातूनच माणसांच्या आकृत्यांचे नानाविध आकार निर्माण होतात. या आकारांचा एक बोलपट म्हणजे सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकार दिग्दर्शित 'अस्तु: so be it'.

Powered by WordPress.com.

Up ↑